निजामपूर पोलिस स्टेशनमध्ये २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल गहाळ,दोन हवालदार निलंबित

धुळे जिल्हा पोलिस दलात मोठी कारवाई झाली असून जवळपास २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल गहाळ केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असलेल्या दोन पोलीस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले…

धुळे तालुक्यातील बोरिस गावात एकाच रात्री सलग १५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरफोड्या

धुळे तालुक्यातील बोरिस गावात एकाच रात्री सलग १५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. चोरट्यांनी आता शहरी भागापाठोपाठ ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला असून, या धाडसी कारवायांमुळे…